नैऋत्य मौसमी किंवा उन्हाळी पावसादरम्यान असलेला कालावधी म्हणजेच जुलै ते ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीदरम्यान घेतल्या जाणाऱ्या पिकांना खरीप हंगाम असे म्हणतात. त्यानंतर ऑक्टोबर ते मार्च या कालावधीदरम्यान म्हणजेच ईशान्य/परतीचा/ हिवाळी पावसाळ्याच्या या हंगामास रब्बी पिकांचा हंगाम म्हणून ओळखले जाते.