हरभरा लागवड माहिती

हरभरा लागवड ही थंडीच्या दिवसात म्हणजेच सप्टेंबर ते ऑक्टबरपर्यंत केली जाते. हरभरा टोकण पद्धतीने सरी वरुंभा वर लावल्यास अधिक फायदेशीर ठरते. बियाणे पण कमी लागते.

हरभरा पिकाला पाणी खूप कमी लागते.सुरुवातीच्या काळात पाण्याची फारशी गरज भासत नाही. हरभरा पिकाला फुले येण्याअगोदर शेंडा खुडणी केल्यास उत्पादनात वाढ होते.हरभरा पिकाच फुलाच रूपांतर लहान फळात झाल्यावर पाणी देणे आवश्यक आहे. फळात रूपांतर झाल्यावर शेंड अळी चा प्रादुर्भाव होतो.तो रोखण्यासाठी कीटकनाशक फवारणी करावी.

अशा प्रकारे हरभरा १०५ते११० दिवसात काढणीला येतो.हरभरा चे उत्पन्न एकरी सरासरी १०-१४ क्विंटल येऊ शकते.हरभऱ्याचे उत्पन्न हे त्याची मशागत आणी सुधारित वाण यावर अवलंबून असते.

Leave a Comment