ह्या वर्षी पण टोमॅटो जाणार १०० री पार. जुलै महिना महत्वाचा.

  1. मागील वर्ष २०२३ मध्ये टोमॅटो भाव जून-जुलै महिन्यात ४०-५० रुपये किलो होते आणि ते जुलै महिन्यापासून दर वाढण्यास सुरुवात झाली.तो दर ऑगस्ट १-२ तारखेपर्यंत १०० ते ११० रुपये किलो असे होते.ऑगस्ट महिन्यापासून दर खाली उतरायला लागले.
    मागील वर्षीचा दर लक्षात घेता २०२४ व्या चालू वर्षी जून महिन्यात टोमॅटो चे दर ४० – ५० रुपये किलो आहे .ते दर मागील वर्षीप्रमाणे वाढण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी मार्केट अभ्यास करून टोमॅटो ची लागवड करणे महत्वाचे आहे.जेणेकरून पिकाला चांगला बाजाभाव भेटून शेतकरी समृद्ध होईल.

Leave a Comment