मागच्या वर्षी ह्या महिन्यात टोमॅटोचे भाव ११० रुपये प्रति किलो होते.

  1. वर्ष २०२३ मध्ये पुणे बाजार समिती टोमॅटोचे भाव जून ते ऑगस्ट महिन्यात गगनाला भिडले होते.मागील बाजारभाव लक्षात घेता ह्या वर्षी लागवडीचा कालावधी लक्षात घेणे गरजेचे आहे.शेतीमध्ये बाजारभावाचा अभ्यास करणे महत्त्वाचं असते.मागील वर्षी जूनमध्ये टोमॅटो ला १०० रुपये प्रति किलो असा भाव होता.आणि तो भाव ऑगस्ट पर्यंत टिकून होता.

Leave a Comment