बटाटा लागवड माहिती

बटाटा हे आपल्या आहारातील एक महत्वाची फळभाजी आहे.तर पाहूया बटाटा लागवड कशी होते . सर्वप्रथम शेत चांगले उभे आडवे नांगरून घेणे. एकरी कमीत कमी ५-६ ट्रॉली शेणखत पिस्करून घेणे. ट्रॅक्टरच्या साह्याने सरी पाडणे.बटाटा चे सुधारित वाण वापरणे.बटाट्याच्या दोन किंवा चार फोडी करून बुरशिरोधक द्रावणात बुडवून घेणे. संपूर्ण किंवा कापलेले कंद 15-20 सेमी अंतरावर रिजच्या मध्यभागी … Read more

हरभरा लागवड माहिती

हरभरा लागवड ही थंडीच्या दिवसात म्हणजेच सप्टेंबर ते ऑक्टबरपर्यंत केली जाते. हरभरा टोकण पद्धतीने सरी वरुंभा वर लावल्यास अधिक फायदेशीर ठरते. बियाणे पण कमी लागते. हरभरा पिकाला पाणी खूप कमी लागते.सुरुवातीच्या काळात पाण्याची फारशी गरज भासत नाही. हरभरा पिकाला फुले येण्याअगोदर शेंडा खुडणी केल्यास उत्पादनात वाढ होते.हरभरा पिकाच फुलाच रूपांतर लहान फळात झाल्यावर पाणी देणे … Read more

रांजणगाव एमआयडीसी पुणे मध्ये या कंपनीत बनतात jaguar land rover चे पार्ट.

पंचतारांकित रांजणगाव एमआयडीसी पुणे येथे belrise engineering pvt ltd. या कंपनीत jaguar land Rover चे पार्ट बनतात.यामधेविविध प्रकारचे metal part बनवले जातात.त्यांचीछायाचित्रेखालीलप्रमाणे.

टी २० worldcup मध्ये भारताचा ऐतिहासिक विजय होईल का?

आज दिनांक २९ जून २०२४ रोजी भारत विरुध्द साऊथ आफ्रिका टी २० वर्ल्डकप सामना रात्री 8.०० वाजता सुरू होणार आहे. यामधे भारतीय संघाचे खेळाडू खालीलप्रमाणे. Rinku Singh Left-Handed Batsman Rohit Sharma (C) Right-Handed Batsman Shubman Gill Right-Handed Batsman Suryakumar Yadav Right-Handed Batsman Virat Kohli Right-Handed Batsman Yashasvi Jaiswal Left-Handed Batsman Axar Patel Left-Handed Batsman • … Read more

ह्या वर्षी पण टोमॅटो जाणार १०० री पार. जुलै महिना महत्वाचा.

मागील वर्ष २०२३ मध्ये टोमॅटो भाव जून-जुलै महिन्यात ४०-५० रुपये किलो होते आणि ते जुलै महिन्यापासून दर वाढण्यास सुरुवात झाली.तो दर ऑगस्ट १-२ तारखेपर्यंत १०० ते ११० रुपये किलो असे होते.ऑगस्ट महिन्यापासून दर खाली उतरायला लागले. मागील वर्षीचा दर लक्षात घेता २०२४ व्या चालू वर्षी जून महिन्यात टोमॅटो चे दर ४० – ५० रुपये किलो … Read more

जर तुमचे इयरबड चार्ज होत नसतील तर हा भन्नाट उपाय करा

कीतुमचेही earbuds चार्ज होत नसतील तर हा उपाय करा
काही वेळेस दोन earbuds मधे एक earbuds चार्ज होत नाही त्याचे कारण असे की earbuds मधील चार्ज पॉइंट आणी चार्जिंग केस पॉइंट्स यांमधे लूज कनेक्शन झाल्यामुळे earbuds charge होण्यास प्रॉब्लेम होतो.तर त्यासाठी एक उपाय असा की .ज्या earbuds चे लूज कनेक्शन आहे त्या earbuds चार्ज पॉइंट चा भाग फाईल ने नॉर्मल घासायचा आहे .त्यासाठी तुम्ही नैलकटर मधील फाईल वापरू शकता. ( व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे)

Read more

मागच्या वर्षी ह्या महिन्यात टोमॅटोचे भाव ११० रुपये प्रति किलो होते.

वर्ष २०२३ मध्ये पुणे बाजार समिती टोमॅटोचे भाव जून ते ऑगस्ट महिन्यात गगनाला भिडले होते.मागील बाजारभाव लक्षात घेता ह्या वर्षी लागवडीचा कालावधी लक्षात घेणे गरजेचे आहे.शेतीमध्ये बाजारभावाचा अभ्यास करणे महत्त्वाचं असते.मागील वर्षी जूनमध्ये टोमॅटो ला १०० रुपये प्रति किलो असा भाव होता.आणि तो भाव ऑगस्ट पर्यंत टिकून होता.

खरीप पिकांचे प्रकार

खरीप पिकांच्या हंगामानुसार , आपण तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी/बाजरी, फिंगर बाजरी/नाचणी, अरहर, सोयाबीन, भुईमूग, कापूस, मूग इत्यादींचा समावेश पीक वर्गात करू शकतो. भारतात हंगाम जूनमध्ये सुरू होतो आणि ऑक्टोबरमध्ये संपतो.

खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम काय आहे?

नैऋत्य मौसमी किंवा उन्हाळी पावसादरम्यान असलेला कालावधी म्हणजेच जुलै ते ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीदरम्यान घेतल्या जाणाऱ्या पिकांना खरीप हंगाम असे म्हणतात. त्यानंतर ऑक्टोबर ते मार्च या कालावधीदरम्यान म्हणजेच ईशान्य/परतीचा/ हिवाळी पावसाळ्याच्या या हंगामास रब्बी पिकांचा हंगाम म्हणून ओळखले जाते.