पेरू लागवड तंत्रज्ञान
हवामान पेरुची लागवड प्रामुख्याने उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात केली जाते. कमाल तापमान कक्षा असणा-या प्रदेशात हे पीक चांगले येते. जास्त पावसाच्या तसेच दमट हवामानाच्या प्रदेशात देवी या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी, हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत या पिकाची लागवड करावी. जमिनीची खोली किमान दोन फूट असावी.जमिनीचा सामू साधारणतः … Read more